Wheel of Dhamma

Dhamma Vipula Vipassana Meditation Centre
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
    • दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      32 केंद्र(केंद्रे)
      3 अस्थायी केन्द्र
    • भारत
      101 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      122 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      168 केंद्र(केंद्रे)
      28 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      227 केंद्र(केंद्रे)
      137 अस्थायी केन्द्र
Vipula
Dhamma Vipula, New Mumbai, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती

कृपया शिबीरासाठि अर्ज करण्याकरिता येथे क्लीक करा  - schedule.vridhamma.org

 
युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
तरुण लोकांसाठी शिबीरे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भातखास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2022 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
17 Apr मुलांची / युवकांची पूर्ण केले New Mumbai
01 May मुलांची / युवकांची पूर्ण केले New Mumbai
15 May मुलांची / युवकांची पूर्ण केले New Mumbai
अर्ज करा.* 29 May मुलांची / युवकांची चालू New Mumbai
अर्ज करा.* 26 Jun मुलांची / युवकांची चालू New Mumbai
अर्ज करा.* 24 Jul मुलांची / युवकांची चालू New Mumbai
21 Aug मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 23 May New Mumbai
18 Sep मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 20 Jun New Mumbai
30 Oct मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 01 Aug New Mumbai
27 Nov मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 29 Aug New Mumbai
 
दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2022 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
09 Mar - 20 Mar १० दिवसीय पूर्ण केले New Mumbai
20 Mar - 23 Mar ३-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
23 Mar - 03 Apr १० दिवसीय रद्द केले New Mumbai
25 Mar - 02 Apr सतिपठ्ठान सुत्त पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
03 Apr एक-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
04 Apr - 06 Apr सेवा कालावधि पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
06 Apr - 17 Apr १० दिवसीय पूर्ण केले New Mumbai
10 Apr एक-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
17 Apr एक-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
17 Apr - 20 Apr सेवा कालावधि पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
20 Apr - 01 May १० दिवसीय पूर्ण केले New Mumbai
24 Apr एक-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
01 May एक-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
01 May - 04 May सेवा कालावधि पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
04 May - 15 May १० दिवसीय पूर्ण केले New Mumbai
08 May एक-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
15 May एक-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
15 May - 18 May सेवा कालावधि प्रगतीमध्ये New Mumbai जुन्या साधकांसाठी
16 May एक-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी
18 May - 29 May १० दिवसीय प्रगतीमध्ये New Mumbai
अर्ज करा.* 22 May एक-दिवशीय चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 29 May एक-दिवशीय चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 29 May - 01 Jun सेवा कालावधि धम्मसेवक - चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 01 Jun - 12 Jun १० दिवसीय महिला - बंद केला पुरुष - प्रतीक्षा यादी धम्मसेवक - चालू New Mumbai
अर्ज करा.* 05 Jun एक-दिवशीय चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 12 Jun - 15 Jun सेवा कालावधि धम्मसेवक - चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
15 Jun - 26 Jun १० दिवसीय रद्द केले New Mumbai
अर्ज करा.* 26 Jun - 29 Jun सेवा कालावधि चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 29 Jun - 10 Jul १० दिवसीय चालू New Mumbai
अर्ज करा.* 10 Jul - 13 Jul सेवा कालावधि चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 13 Jul - 24 Jul १० दिवसीय चालू New Mumbai
अर्ज करा.* 24 Jul - 27 Jul सेवा कालावधि चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 27 Jul - 07 Aug १० दिवसीय चालू New Mumbai
अर्ज करा.* 07 Aug - 10 Aug सेवा कालावधि चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 10 Aug - 21 Aug १० दिवसीय चालू New Mumbai
21 Aug - 23 Aug सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 23 May New Mumbai जुन्या साधकांसाठी
23 Aug - 03 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 26 May New Mumbai
25 Aug - 02 Sep सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 28 May New Mumbai जुन्या साधकांसाठी
03 Sep - 07 Sep सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 06 Jun New Mumbai जुन्या साधकांसाठी
07 Sep - 18 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 09 Jun New Mumbai
18 Sep - 21 Sep सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 20 Jun New Mumbai जुन्या साधकांसाठी
02 Oct - 05 Oct सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 04 Jul New Mumbai जुन्या साधकांसाठी
05 Oct - 16 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 07 Jul New Mumbai
16 Oct - 19 Oct सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 18 Jul New Mumbai जुन्या साधकांसाठी
19 Oct - 30 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 21 Jul New Mumbai
30 Oct - 02 Nov सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 01 Aug New Mumbai जुन्या साधकांसाठी
02 Nov - 13 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Aug New Mumbai
13 Nov - 16 Nov सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 15 Aug New Mumbai जुन्या साधकांसाठी
16 Nov - 27 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Aug New Mumbai
27 Nov - 30 Nov सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 29 Aug New Mumbai जुन्या साधकांसाठी
30 Nov - 11 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Sep New Mumbai
21 December, 2022 - 01 January, 2023 १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 22 Sep New Mumbai
2023 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
16 Jan - 06 Feb २० दिवसीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

२० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

आवेदन लवकर देणे आवश्यक आहे कारण त्याच्या प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो. ज्या साधकांना इंग्लिश किंवा जाहीर केलेली शिबीरभाषा बोलता येत नाही, ते देखील आवेदन देऊ शकतात, परन्तु शिबीरोपयोगी साहित्य, उचित भाषांतरकार आणि शिबीर घेणार्‍या आचार्यांची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांचे आवेदन स्वीकारले जाऊ शकेल.

लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारख्या विविध कार्यक्रमांसाठी सेवा कालावधि वेगळे असतात. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामुहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी निवडक विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.

 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2022-05-16 16:10:09 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप