Wheel of Dhamma

Khadavli Vipassana Center
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
    • लघु शिबीरे
    • दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      38 केंद्र(केंद्रे)
      4 अस्थायी केन्द्र
    • भारत
      125 केंद्र(केंद्रे)
      13 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      147 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      198 केंद्र(केंद्रे)
      28 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      260 केंद्र(केंद्रे)
      129 अस्थायी केन्द्र
Sarita
Dhamma Saritā, Khadavli, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती
 
युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
तरुण लोकांसाठी शिबीरे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भातखास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2025 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
01 May - 09 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी पूर्ण केले Khadavli
12 May - 20 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी पूर्ण केले Khadavli
23 May - 24 May मुलांची / युवकांची पूर्ण केले Khadavli
26 May - 27 May मुलांची / युवकांची पूर्ण केले Khadavli
 
लघु शिबीरे
एक दिवसीय शिबीर जुन्या साधकांसाठी संक्षिप्त शिबीर आहे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2024 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
16 Jun एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
30 Jun एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
14 Jul एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
28 Jul एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
11 Aug एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
25 Aug एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
22 Sep एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
06 Oct एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
20 Oct एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
01 Nov - 03 Nov २-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
17 Nov एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
01 Dec एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
15 Dec एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
29 Dec एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
2025 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
02 Jan - 05 Jan ३-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
19 Jan एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
02 Feb एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
16 Feb एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
02 Mar एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
16 Mar एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
30 Mar एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
13 Apr एक-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
29 May - 01 Jun ३-दिवशीय पूर्ण केले Khadavli जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 15 Jun एक-दिवशीय महिला - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Khadavli जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 29 Jun एक-दिवशीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Khadavli जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 13 Jul एक-दिवशीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Khadavli जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 27 Jul एक-दिवशीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Khadavli जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 10 Aug एक-दिवशीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Khadavli जुन्या साधकांसाठी
2026 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
01 Jan - 04 Jan ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Oct Khadavli जुन्या साधकांसाठी
 
दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2024 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
05 Jun - 16 Jun १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
19 Jun - 30 Jun १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
03 Jul - 14 Jul १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
17 Jul - 28 Jul १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
31 Jul - 11 Aug १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
14 Aug - 25 Aug १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
28 Aug - 08 Sep १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
11 Sep - 22 Sep १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
25 Sep - 06 Oct १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
09 Oct - 20 Oct १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
23 Oct - 31 Oct सतिपठ्ठान सुत्त पूर्ण केले Khadavli विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
06 Nov - 17 Nov १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
20 Nov - 01 Dec १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
04 Dec - 15 Dec १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
18 Dec - 29 Dec १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
2025 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
08 Jan - 19 Jan १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
22 Jan - 02 Feb १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
05 Feb - 16 Feb १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
19 Feb - 02 Mar १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
05 Mar - 16 Mar १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
19 Mar - 30 Mar १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
02 Apr - 13 Apr १० दिवसीय पूर्ण केले Khadavli
17 Apr - 25 Apr सतिपठ्ठान सुत्त पूर्ण केले Khadavli विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
26 Apr - 27 Apr दुसरा पूर्ण केले Khadavli
04 Jun - 15 Jun १० दिवसीय प्रगतीमध्ये Khadavli
अर्ज करा.* 18 Jun - 29 Jun १० दिवसीय नवीन महिला साधिका - चालू जुन्या महिला साधिका - शिबीर पूर्ण नवीन पुरुष साधक - चालू जुने पुरुष साधक - शिबीर पूर्ण धम्मसेवक - चालू Khadavli
अर्ज करा.* 02 Jul - 13 Jul १० दिवसीय महिला - शिबीर पूर्ण पुरुष - चालू धम्मसेवक - चालू Khadavli
अर्ज करा.* 16 Jul - 27 Jul १० दिवसीय चालू Khadavli
अर्ज करा.* 30 Jul - 10 Aug १० दिवसीय चालू Khadavli
अर्ज करा.* 13 Aug - 24 Aug १० दिवसीय चालू Khadavli
अर्ज करा.* 27 Aug - 07 Sep १० दिवसीय चालू Khadavli
10 Sep - 21 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 12 Jun Khadavli
24 Sep - 05 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 26 Jun Khadavli
08 Oct - 19 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 10 Jul Khadavli
22 Oct - 30 Oct सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 24 Jul Khadavli विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
31 Oct - 04 Nov सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 02 Aug Khadavli जुन्या साधकांसाठी
05 Nov - 16 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 07 Aug Khadavli
19 Nov - 30 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 21 Aug Khadavli
03 Dec - 14 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Sep Khadavli
17 Dec - 28 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Sep Khadavli
2026 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
07 Jan - 18 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 09 Oct Khadavli
21 Jan - 01 Feb १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 23 Oct Khadavli
04 Feb - 15 Feb १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 06 Nov Khadavli
18 Feb - 01 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Nov Khadavli
04 Mar - 15 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Dec Khadavli
18 Mar - 29 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Dec Khadavli
01 Apr - 12 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Jan Khadavli
16 Apr - 24 Apr सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 16 Jan Khadavli विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
25 Apr - 26 Apr दुसरा अर्ज स्वीकृती सुरु 25 Jan Khadavli
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.


हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे

लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारख्या विविध कार्यक्रमांसाठी सेवा कालावधि वेगळे असतात. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामुहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी निवडक विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.


 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2025-06-10 11:20:55 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप | Anapana for Young People App