Wheel of Dhamma

Nashik Vipassana Centre
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • लघु शिबीरे
    • दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      38 केंद्र(केंद्रे)
      4 अस्थायी केन्द्र
    • भारत
      125 केंद्र(केंद्रे)
      13 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      147 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      198 केंद्र(केंद्रे)
      28 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      260 केंद्र(केंद्रे)
      129 अस्थायी केन्द्र
Nasika
Dhamma Nāsikā, Nashik, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती

कृपया शिबीरासाठि अर्ज करण्याकरिता येथे क्लीक करा  - schedule.vridhamma.org

 
लघु शिबीरे
एक दिवसीय शिबीर जुन्या साधकांसाठी संक्षिप्त शिबीर आहे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2026 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
01 Jan - 04 Jan ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Nov Nashik जुन्या साधकांसाठी
05 Jan - 08 Jan ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 05 Nov Nashik जुन्या साधकांसाठी
25 Jun - 28 Jun ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 25 Apr Nashik जुन्या साधकांसाठी
29 Oct - 01 Nov ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 29 Aug Nashik जुन्या साधकांसाठी
 
दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2025 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
04 May - 15 May १० दिवसीय पूर्ण केले Nashik
21 May - 29 May सतिपठ्ठान सुत्त पूर्ण केले Nashik विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
11 Jun - 22 Jun १० दिवसीय प्रगतीमध्ये Nashik
अर्ज करा.* 22 Jun दुसरा नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Nashik
अर्ज करा.* 28 Jun - 09 Jul १० दिवसीय महिला - पूर्ण पुरुष - बंद केला महिला सेविका - चालू पुरुष सेवक - बंद केला Nashik
अर्ज करा.* 14 Jul - 25 Jul १० दिवसीय महिला - बंद केला पुरुष - चालू महिला सेविका - बंद केला पुरुष सेवक - चालू Nashik
अर्ज करा.* 30 Jul - 10 Aug १० दिवसीय महिला - चालू पुरुष - बंद केला महिला सेविका - चालू पुरुष सेवक - बंद केला Nashik
15 Aug - 26 Aug अधिकार्‍यांसाठी १० दिवसीय शिबीर अर्ज स्वीकृती सुरु 15 Jun Nashik
01 Sep - 12 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Jul Nashik
17 Sep - 28 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 17 Jul Nashik
02 Oct - 13 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Aug Nashik
18 Oct - 26 Oct सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 18 Aug Nashik विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
01 Nov - 12 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Sep Nashik
19 Nov - 30 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 19 Sep Nashik
05 Dec - 16 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 05 Oct Nashik
20 Dec - 28 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Oct Nashik
2026 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
17 Jan - 28 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 17 Nov Nashik
01 Feb - 12 Feb १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Dec Nashik
16 Feb - 27 Feb १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Dec Nashik
06 Mar - 17 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 06 Jan Nashik
21 Mar - 29 Mar सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 21 Jan Nashik विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
02 Apr - 13 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Feb Nashik
18 Apr - 29 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Feb Nashik
03 May - 14 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Mar Nashik
19 May - 30 May विशेष १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Dec Nashik विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
10 Jun - 21 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 10 Apr Nashik
03 Jul - 14 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 03 May Nashik
18 Jul - 26 Jul सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 18 May Nashik विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
01 Aug - 12 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Jun Nashik
16 Aug - 27 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Jun Nashik
31 Aug - 11 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Jun Nashik
15 Sep - 26 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Jul Nashik
30 Sep - 11 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 30 Jul Nashik
15 Oct - 26 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Aug Nashik
06 Nov - 14 Nov सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 06 Sep Nashik विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
18 Nov - 29 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Sep Nashik
02 Dec - 13 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Oct Nashik
18 Dec - 29 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Oct Nashik
2027 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
02 Jan - 10 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Nov Nashik
15 Jan - 26 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Nov Nashik
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

अधिकार्‍यांसाठी १० दिवसीय शिबीर केवळ कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी विपश्यना साधनेचे परिचयात्मक शिबीर आहे, जिथे ही साधना दररोज क्रमशः शिकवली जाते. अधिक माहितीसाठी कृपया अधिकार्‍यांच्या शिबीरांची वेबसाइट. पहा. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीर ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होते.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

विशेष १० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

आवेदन लवकर देणे आवश्यक आहे कारण त्याच्या प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो. ज्या साधकांना इंग्लिश किंवा जाहीर केलेली शिबीरभाषा बोलता येत नाही, ते देखील आवेदन देऊ शकतात, परन्तु शिबीरोपयोगी साहित्य, उचित भाषांतरकार आणि शिबीर घेणार्‍या आचार्यांची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांचे आवेदन स्वीकारले जाऊ शकेल.

 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2025-06-09 15:25:52 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप | Anapana for Young People App