Wheel of Dhamma

Bodhi Leaf

 
Malla
Dhamma Malla, Yavatmal, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती
 
युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
तरुण लोकांसाठी शिबीरे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भातखास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
वर्तमानात कोणतेही शिबीर आयोजित नाही.
 
लघु शिबीरे
एक दिवसीय शिबीर जुन्या साधकांसाठी संक्षिप्त शिबीर आहे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2021 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
18 Apr एक-दिवशीय पूर्ण केले Yavatmal जुन्या साधकांसाठी
अर्ज करा. 13 Jun एक-दिवशीय चालू Yavatmal जुन्या साधकांसाठी
अर्ज करा. 24 Jul एक-दिवशीय चालू Yavatmal जुन्या साधकांसाठी
अर्ज करा. 01 Aug एक-दिवशीय चालू Yavatmal जुन्या साधकांसाठी
16 Aug - 19 Aug ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 18 May Yavatmal जुन्या साधकांसाठी
29 Sep एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Jul Yavatmal जुन्या साधकांसाठी
10 Oct एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 12 Jul Yavatmal जुन्या साधकांसाठी
05 Dec एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 06 Sep Yavatmal जुन्या साधकांसाठी
 
दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2021 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
01 Apr - 12 Apr १० दिवसीय पूर्ण केले Yavatmal
01 May - 12 May १० दिवसीय प्रगतीमध्ये Yavatmal
अर्ज करा. 15 May - 23 May सतिपठ्ठान सुत्त चालू Yavatmal जुन्या साधकांसाठी
अर्ज करा. 15 Jun - 26 Jun १० दिवसीय चालू Yavatmal
अर्ज करा. 09 Jul - 20 Jul १० दिवसीय चालू Yavatmal
अर्ज करा. 02 Aug - 13 Aug १० दिवसीय चालू Yavatmal
18 Sep - 29 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Jun Yavatmal
19 Oct - 30 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 21 Jul Yavatmal
03 Nov - 14 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 05 Aug Yavatmal
19 Nov - 27 Nov सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 21 Aug Yavatmal जुन्या साधकांसाठी
07 Dec - 18 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 08 Sep Yavatmal
 
केन्द्र विरहित शिबीरे
अन्य स्थानांवर आयोजित शिबीर व इतर कार्यक्रम
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
वर्तमानात कोणतेही शिबीर आयोजित नाही.
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.