Wheel of Dhamma

Vipassana International Academy
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      38 केंद्र(केंद्रे)
      5 अस्थायी केन्द्र
    • भारत
      129 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      156 केंद्र(केंद्रे)
      15 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      208 केंद्र(केंद्रे)
      30 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      272 केंद्र(केंद्रे)
      135 अस्थायी केन्द्र
Giri
Dhamma Giri, Igatpuri, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती
 
दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2026 दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
19 Aug - 30 Aug १० दिवसीय पूर्ण केले Igatpuri
27 Aug - 04 Sep ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी पूर्ण केले Igatpuri
02 Sep - 13 Sep १० दिवसीय पूर्ण केले Igatpuri
07 Sep - 15 Sep ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी पूर्ण केले Igatpuri
16 Sep - 27 Sep १० दिवसीय पूर्ण केले Igatpuri
18 Sep - 21 Sep ३-दिवशीय पूर्ण केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
25 Sep - 03 Oct ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी प्रगतीमध्ये Igatpuri
अर्ज करा.* 01 Oct - 09 Oct सतिपठ्ठान सुत्त नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - शिबीर पूर्ण धम्मसेवक - चालू Igatpuri विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
अर्ज करा.* 04 Oct - 11 Oct सेवा कालावधि धम्मसेवक - चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 10 Oct - 11 Oct दुसरा नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Igatpuri
अर्ज करा.* 12 Oct - 20 Oct ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी मुली - चालू मुलगे - बंद केला महिला सेविका - चालू पुरुष सेवक - बंद केला Igatpuri
अर्ज करा.* 12 Oct - 27 Oct सेवा कालावधि धम्मसेवक - चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 23 Oct - 31 Oct ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी मुली - बंद केला मुलगे - चालू महिला सेविका - बंद केला पुरुष सेवक - चालू Igatpuri
अर्ज करा.* 28 Oct - 08 Nov १० दिवसीय महिला - शिबीर पूर्ण पुरुष - शिबीर पूर्ण धम्मसेवक - चालू Igatpuri
अर्ज करा.* 03 Nov - 11 Nov ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी मुली - चालू मुलगे - बंद केला महिला सेविका - चालू पुरुष सेवक - बंद केला Igatpuri
अर्ज करा.* 11 Nov - 22 Nov १० दिवसीय महिला - शिबीर पूर्ण पुरुष - शिबीर पूर्ण धम्मसेवक - चालू Igatpuri
अर्ज करा.* 14 Nov - 22 Nov ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी मुली - बंद केला मुलगे - चालू महिला सेविका - बंद केला पुरुष सेवक - चालू Igatpuri
अर्ज करा.* 26 Nov - 29 Nov ३-दिवशीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
26 Nov - 18 Dec दुसरा चालू Igatpuri
30 Nov दुसरा चालू Igatpuri
05 Dec एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 05 Nov Igatpuri जुन्या साधकांसाठी
06 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
07 Dec - 08 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
09 Dec - 10 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
11 Dec - 13 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
14 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
15 Dec - 18 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
23 December, 2026 - 03 January, 2027 १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 23 Oct Igatpuri
25 Dec - 27 Dec २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Dec Igatpuri जुन्या साधकांसाठी
30 December, 2026 - 07 January, 2027 ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 30 Oct Igatpuri
2027 दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
06 Jan - 17 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 06 Nov Igatpuri
10 Jan - 18 Jan ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 10 Nov Igatpuri
20 Jan - 31 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Nov Igatpuri
21 Jan - 24 Jan ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 14 Jan Igatpuri जुन्या साधकांसाठी
27 Jan - 04 Feb ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 27 Nov Igatpuri
03 Feb - 14 Feb १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Dec Igatpuri
07 Feb - 15 Feb ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 07 Dec Igatpuri
17 Feb - 28 Feb १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 17 Dec Igatpuri
19 Feb - 21 Feb २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 12 Feb Igatpuri जुन्या साधकांसाठी
24 Feb - 04 Mar ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 24 Dec Igatpuri
03 Mar - 14 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Jan Igatpuri
05 Mar - 10 Mar सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 05 Jan Igatpuri जुन्या साधकांसाठी
11 Mar - 19 Mar ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 11 Jan Igatpuri
17 Mar - 28 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 17 Jan Igatpuri
22 Mar - 30 Mar ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 22 Jan Igatpuri
31 Mar - 11 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 31 Jan Igatpuri
02 Apr - 04 Apr २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 26 Mar Igatpuri जुन्या साधकांसाठी
08 Apr - 16 Apr ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 08 Feb Igatpuri
12 Apr - 27 Apr सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 12 Feb Igatpuri जुन्या साधकांसाठी
19 Apr - 27 Apr ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 19 Feb Igatpuri
28 Apr - 09 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 28 Feb Igatpuri
30 Apr - 08 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 28 Feb Igatpuri
12 May - 23 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 12 Mar Igatpuri
14 May - 22 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 14 Mar Igatpuri
26 May - 06 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 26 Mar Igatpuri
28 May - 05 Jun ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 28 Mar Igatpuri
09 Jun - 20 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 09 Apr Igatpuri
10 Jun - 13 Jun ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Jun Igatpuri जुन्या साधकांसाठी
16 Jun - 24 Jun ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 16 Apr Igatpuri
23 Jun - 04 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 23 Apr Igatpuri
27 Jun - 05 Jul ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 27 Apr Igatpuri
07 Jul - 18 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 07 May Igatpuri
09 Jul - 12 Jul ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Jul Igatpuri जुन्या साधकांसाठी
15 Jul - 23 Jul ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 15 May Igatpuri
21 Jul - 01 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 21 May Igatpuri
26 Jul - 03 Aug ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 26 May Igatpuri
04 Aug - 15 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Jun Igatpuri
06 Aug - 09 Aug ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 30 Jul Igatpuri जुन्या साधकांसाठी
12 Aug - 20 Aug ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 12 Jun Igatpuri
18 Aug - 29 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Jun Igatpuri
23 Aug - 31 Aug ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 23 Jun Igatpuri
01 Sep - 12 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Jul Igatpuri
03 Sep - 06 Sep ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 27 Aug Igatpuri जुन्या साधकांसाठी
09 Sep - 17 Sep ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 09 Jul Igatpuri
15 Sep - 26 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Jul Igatpuri
20 Sep - 28 Sep ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 20 Jul Igatpuri
29 Sep - 10 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 29 Jul Igatpuri
30 Sep - 03 Oct ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 23 Sep Igatpuri जुन्या साधकांसाठी
07 Oct - 15 Oct ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 07 Aug Igatpuri
14 Oct - 22 Oct सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 14 Aug Igatpuri विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
16 Oct - 22 Oct सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 16 Aug Igatpuri जुन्या साधकांसाठी
23 Oct - 24 Oct दुसरा अर्ज स्वीकृती सुरु 14 Apr Igatpuri
23 Oct - 31 Oct ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 23 Aug Igatpuri
27 Oct - 07 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 27 Aug Igatpuri
04 Nov - 12 Nov ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 04 Sep Igatpuri
08 Nov - 23 Nov सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 08 Sep Igatpuri जुन्या साधकांसाठी
15 Nov - 23 Nov ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 15 Sep Igatpuri
अर्ज करा.* 24 Nov - 05 Dec १० दिवसीय चालू Igatpuri
26 Nov - 04 Dec ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 26 Sep Igatpuri
08 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
09 Dec - 12 Dec ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Dec Igatpuri जुन्या साधकांसाठी
10 Dec - 11 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
12 Dec - 14 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
15 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
16 Dec - 19 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Igatpuri जुन्या साधकांसाठी
20 Dec - 28 Dec ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 20 Oct Igatpuri
22 December, 2027 - 02 January, 2028 १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 22 Oct Igatpuri
31 December, 2027 - 08 January, 2028 ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 31 Oct Igatpuri
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.


हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे

विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे कार्यक्रम सेवा कालावधि सारखेच असतात, ज्यांमध्ये केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारखे विविध परंतु अधिक पूर्ण आणि संरचित कार्यक्रम असतात. ह्यांमध्ये सहाय्यक आचार्यांना भेटण्याची संधी प्राप्त होते, आणि समिती तसेच विश्वस्त बैठकांना उपस्थित राहण्यास मिळण्याची शक्यता असते. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामूहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारख्या विविध कार्यक्रमांसाठी सेवा कालावधि वेगळे असतात. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामुहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी निवडक विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.


 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2026-09-22 01:20:03 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप | Anapana for Young People App