Wheel of Dhamma

Deccan Vipassana Research Centre
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
    • लघु शिबीरे
    • दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      38 केंद्र(केंद्रे)
      5 अस्थायी केन्द्र
    • भारत
      129 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      156 केंद्र(केंद्रे)
      15 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      208 केंद्र(केंद्रे)
      30 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      272 केंद्र(केंद्रे)
      135 अस्थायी केन्द्र
Alaya
Dhamma Ālaya (Dhammālaya), Kolhapur, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती

कृपया शिबीरासाठि अर्ज करण्याकरिता येथे क्लीक करा  -schedule.vridhamma.org 

 
युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
तरुण लोकांसाठी शिबीरे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भातखास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2026 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
21 Jun मुलांची / युवकांची पूर्ण केले Kolhapur
19 Jul मुलांची / युवकांची पूर्ण केले Kolhapur
अर्ज करा.* 11 Nov - 12 Nov मुलांची / युवकांची मुली - चालू मुलगे - बंद केला महिला सेविका - चालू पुरुष सेवक - बंद केला Kolhapur
अर्ज करा.* 13 Nov - 14 Nov मुलांची / युवकांची मुली - बंद केला मुलगे - चालू महिला सेविका - बंद केला पुरुष सेवक - चालू Kolhapur
13 Dec मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 13 Nov Kolhapur
2027 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
14 Mar मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 14 Feb Kolhapur
15 May - 16 May मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 15 Mar Kolhapur
17 May - 18 May मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 17 Mar Kolhapur
21 May - 29 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 21 Mar Kolhapur
30 May - 07 Jun ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 30 Mar Kolhapur
24 Oct मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 25 Aug Kolhapur
03 Nov - 04 Nov मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 03 Sep Kolhapur
05 Nov - 06 Nov मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 05 Sep Kolhapur
12 Dec मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 12 Nov Kolhapur
 
लघु शिबीरे
एक दिवसीय शिबीर जुन्या साधकांसाठी संक्षिप्त शिबीर आहे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2026 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
05 Jul एक-दिवशीय पूर्ण केले Kolhapur जुन्या साधकांसाठी
02 Aug एक-दिवशीय पूर्ण केले Kolhapur जुन्या साधकांसाठी
16 Aug - 19 Aug ३-दिवशीय पूर्ण केले Kolhapur जुन्या साधकांसाठी
06 Sep एक-दिवशीय पूर्ण केले Kolhapur जुन्या साधकांसाठी
12 Sep - 14 Sep २-दिवशीय पूर्ण केले Kolhapur जुन्या साधकांसाठी
04 Oct एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 25 Sep Kolhapur जुन्या साधकांसाठी
01 Nov एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Oct Kolhapur जुन्या साधकांसाठी
29 Nov एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 29 Oct Kolhapur जुन्या साधकांसाठी
06 Dec एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 06 Nov Kolhapur जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 25 Dec - 27 Dec २-दिवशीय महिला - चालू पुरुष - बंद केला महिला सेविका - चालू पुरुष सेवक - बंद केला Kolhapur जुन्या साधकांसाठी
28 Dec - 31 Dec ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 28 Oct Kolhapur जुन्या साधकांसाठी
2027 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
25 Jan - 27 Jan २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 25 Dec Kolhapur जुन्या साधकांसाठी
26 Feb - 01 Mar ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 26 Dec Kolhapur जुन्या साधकांसाठी
20 May एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Jan Kolhapur जुन्या साधकांसाठी
18 Jul एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 18 May Kolhapur जुन्या साधकांसाठी
16 Aug - 18 Aug २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Jun Kolhapur जुन्या साधकांसाठी
25 Oct - 27 Oct २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 25 Aug Kolhapur जुन्या साधकांसाठी
25 Nov - 28 Nov ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 25 Sep Kolhapur जुन्या साधकांसाठी
28 Dec - 31 Dec ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 28 Oct Kolhapur जुन्या साधकांसाठी
 
दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2026 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
10 Jun - 21 Jun १० दिवसीय पूर्ण केले Kolhapur
24 Jun - 05 Jul १० दिवसीय पूर्ण केले Kolhapur
08 Jul - 19 Jul १० दिवसीय पूर्ण केले Kolhapur
10 Jul - 19 Jul सतिपठ्ठान सुत्त पूर्ण केले Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
22 Jul - 02 Aug १० दिवसीय पूर्ण केले Kolhapur
05 Aug - 16 Aug १० दिवसीय पूर्ण केले Kolhapur
24 Aug - 14 Sep २० दिवसीय पूर्ण केले Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
24 Aug - 24 Sep ३० दिवसीय प्रगतीमध्ये Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
24 Aug - 09 Oct ४५ दिवसीय प्रगतीमध्ये Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
अर्ज करा.* 11 Oct - 22 Oct १० दिवसीय चालू Kolhapur
अर्ज करा.* 24 Oct - 04 Nov १० दिवसीय चालू Kolhapur
अर्ज करा.* 18 Nov - 29 Nov १० दिवसीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Kolhapur
अर्ज करा.* 20 Nov - 29 Nov सतिपठ्ठान सुत्त नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
02 Dec - 13 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Oct Kolhapur
16 Dec - 27 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Oct Kolhapur
2027 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
01 Jan - 12 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Nov Kolhapur
14 Jan - 25 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 14 Nov Kolhapur
02 Feb - 17 Feb आचार्यांचे स्वयं-शिबीर नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
02 Feb - 23 Feb २० दिवसीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
03 Mar - 14 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Jan Kolhapur
17 Mar - 28 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 17 Jan Kolhapur
31 Mar - 11 Apr विशेष १० दिवसीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
02 Apr - 11 Apr सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 01 Jan Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
14 Apr - 25 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 14 Feb Kolhapur
02 May - 13 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Mar Kolhapur
09 Jun - 20 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 09 Apr Kolhapur
23 Jun - 04 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 23 Apr Kolhapur
07 Jul - 18 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 07 Jan Kolhapur
09 Jul - 18 Jul सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 09 Jan Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
21 Jul - 01 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 21 May Kolhapur
04 Aug - 15 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 04 Jun Kolhapur
24 Aug - 24 Sep ३० दिवसीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
24 Aug - 09 Oct ४५ दिवसीय नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
13 Oct - 24 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 13 Aug Kolhapur
10 Nov - 21 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Jan Kolhapur
12 Nov - 21 Nov सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 12 Sep Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
01 Dec - 12 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 01 Oct Kolhapur
15 Dec - 26 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Oct Kolhapur
2028 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
02 Feb - 23 Feb २० दिवसीय रद्द केले Kolhapur विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.


हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे

लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

विशेष १० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

२० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

३० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनामध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यानी कमीतकमी ६ दहा दिवसीय शिबीरे (२०-दिवसीय शिबीरानंतर एक), एक २० दिवसीय शिबीर आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

४५ दिवसीय शिबीर केवळ धम्मसेवेशी संबंधित साधकांसाठी आणि सहाय्यक आचार्यांसाठी आहे, ज्यानी कमीत कमी ७ दहा दिवसीय शिबीरे (३०-दिवसीय शिबीरानंतर एक), दोन ३० दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे आणि किमान ३ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

आचार्यांचे स्वयं-शिबीर केवळ जुन्या गंभीर साधकांसाठी आहे, जे धम्मप्रचारामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत अथवा भविष्यात पार पाडणार आहेत, केवळ विपश्यनेचा अभ्यास करत आहेत(दुसर्‍या कुठल्याही साधनापद्धतीचा अभ्यास करत नाहीत), प्रतिदिन २ तास दैनिक साधनेचा अभ्यास करत आहेत; जीवहत्येपासून विरत आहेत; अब्रम्हचर्यापासून विरत आहेत; नशिल्या पदार्थांच्या सेवनापासून विरत आहेत; आणि बाकीच्या शीलांचे पालन आपल्या क्षमतेनुसार करत आहेत. ह्या आवश्यकता दरवर्षी बदलू शकतात आणि प्रवेश स. ना. गोयंकाजींच्या निर्णयावर आधारित असेल.>

आवेदन लवकर देणे आवश्यक आहे कारण त्याच्या प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो. ज्या साधकांना इंग्लिश किंवा जाहीर केलेली शिबीरभाषा बोलता येत नाही, ते देखील आवेदन देऊ शकतात, परन्तु शिबीरोपयोगी साहित्य, उचित भाषांतरकार आणि शिबीर घेणार्‍या आचार्यांची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांचे आवेदन स्वीकारले जाऊ शकेल.

 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2026-09-19 04:40:02 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप | Anapana for Young People App